Source : Instagram

आरती सिंहच्या लग्नाचा शाही थाटमाट

Source : Instagram

गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्याही लग्नाची चर्चा सुरु होती

Source : Instagram

मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात आरती सिंह व दीपक चौहान यांनी लग्नगाठ बांधली

Source : Instagram

लाल रंगाच्या वधूच्या लेहेंग्यात आरती खूपच सुंदर दिसत होती

Source : Instagram

आरतीचा लेहेंगा पाहून नेटकरीही खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिची खूप प्रशंसा केली

Source : Instagram

नववधूवराच्या हटके लूकने साऱ्यांच्या मनात घर केलं