विकी कौशलच्या ‘छावा’ लूकची चर्चा

Source : Instagram

बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार विकी सध्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत

Source : Instagram

नवीन चित्रपटामध्ये विकी  छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे

Source : Instagram

त्याच्या नवीन लूकने सर्वांचे लक्ष वेधले

Source : Instagram

चित्रपटाच्या सेटवरील विकीचे फोटो व्हायरल

Source : Instagram

वाढलेली दाढी, भेदक नजर यामुळे त्याचा लूक लक्षवेधी

Source : Instagram