अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याची आई पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

सिध्दार्थ व मिताली यांनी या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

‘Happy Second Innings आई’ म्हणत सिद्धार्थने पोस्ट केली.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

सिध्दार्थने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे.

Image Source:sidhharth-chandekar-mitali-mayekar-instagram

पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.