अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे.

Source:Instagram/twitter

‘बाहुबली’ चित्रपटाने त्याला जगभरात ओळख मिळवून दिली.

Source:Instagram/twitter

प्रभासचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Source:Instagram/twitter

त्याचा एक फोटो बघून चाहत्यांना धक्का बसला आहे.

Source:Instagram/twitter

या फोटोत तो पूर्णपणे टकला दिसत आहे.

Source:Instagram/twitter

पण हा व्हायरल होत असलेला फोटो फोटोशॉप केलेला आहे.

Source:Instagram/twitter