‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’, फेम साईराजची  मालिकेत एंट्री  

Source : Instagram

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे

Source : Instagram

अप्पी व अर्जुन दोघांचा आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास

Source : Instagram

मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं

Source : Instagram

मालिकेत तब्बल सात वर्षांचा लीप

Source : Instagram

अप्पीच्या मुलाची भूमिका साईराज साकारणार

Source : Instagram

साईराजचं ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Source : Instagram

गाण्यातील गोंडस हावभावाने त्याने सर्वांची मनं जिंकली

Source : Instagram

मालिकेच्या प्रोमोमध्ये साईराजची झलक

Source : Instagram