‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.
Source:instagram
या कार्यक्रमामुळे आदेश यांना ‘लाडके भावोजी’ म्हणून वेगळी ओळख मिळाली.
Source:instagram
पण आदेश यांना ७-८ वर्षांपूर्वी एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.
Source:instagram
आदेश यांनी कडू दुधीचा रस पीला होत्या जो त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.
Source:instagram
त्यामुळे जवळपास त्यांना तीन तासांत साडेतीन लीटर रक्ताच्या उलट्या झाल्या.
Source:instagram
दुधीमुळे त्यांच्या आयुष्यात असं काही घडेल याची त्यांना कल्पानाही नव्हती.
Source:instagram
त्या प्रसंगानंतर “कोणतीही भाजी करण्यापूर्वी थोडी खाऊन बघा” असा सल्ला आदेश यांनी दिला.
Source:instagram