देशातील ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा

Source:Instagram&google/account

मराठी, हिंदी व दक्षिणात्य चित्रपटांनी महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं

Source:Instagram&google/account

पुरस्कारांमध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सरदार उधम’ व ‘RRR’ या चित्रपटांचा बोलबाला

Source:Instagram&google/account

‘सरदार उधम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार जाहीर

Source:Instagram&google/account

सर्वोत्कृष्ट प्रसिद्ध चित्रपट म्हणून RRR चित्रपटाला पुरस्कार जाहीर

Source:Instagram&google/account

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट

Source:Instagram&google/account

तर अभिनेत्री क्रिती सेननला यांना विभागून पुरस्कार जाहीर

Source:Instagram&google/account

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अल्लू अर्जुनला पुरस्कार

Source:Instagram&google/account

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशीला पुरस्कार जाहीर

Source:Instagram&google/account

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पंकज त्रिपाठीला पुरस्कार जाहीर

Source:Instagram&google/account