नुकतीच ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केली गेली

Source:Instagram&google/account

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनीही आपली छाप पाडली

Source:Instagram&google/account

‘गोदावरी’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी पुरस्कार जाहीर झाला

Source:Instagram&google/account

दिग्दर्शक निखिल महाजन यांना हा पुरस्कार 

Source:Instagram&google/account

सर्वोत्कृष्ट मराठी पुरस्कार सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटाला जाहीर

Source:Instagram&google/account

मराठी चित्रपटांना मिळालेल्या यशाबद्दल सगळीकडून कौतुक होत आहे

Source:Instagram&google/account