‘रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटेचा विवाहसोहळा संपन्न, नोंदणी पद्धतीने केलं लग्न, सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव
सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच तितीक्षा तावडे, पूजा सावंत, प्रथमेश परब या कलाकारांचा शाही विवाहसोहळा संपन्न ...