गरिबांचा वाली नाहीच! एक हजार रुपयांसाठी रुग्णवाहिका नाकारली, कल्याणमध्ये महिलेचा मृत्यू अन्…; संतापजनक घटना
Ambulance Driver Responsible Women Death : अर्धांगवायूचा झटका आणि मेंदूच्या गंभीर गुंतागुंतीमुळे ४५ वर्षीय महिलेने रुग्णालय गाठलं. रुग्णालयात उपचार होतील ...