जिद्दीला सलाम! कॉलेज करत रस्त्यावर सुरु केला मोमो विकण्याचा व्यवसाय, अशी घडली भायखळ्याची मोमोवाली, लोकांनी हिणवलं पण…
सध्या जिथे तिथे मोमोचे स्टॉल पाहायला मिळतात. फास्टफूडच्या या जगात मोमो लव्हरची संख्याही अधिक असल्याचं पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणचे मोमो ...