“संतपच नाही गं तुझं नाव घेणं…”, लेकाची विशाखा सुभेदारांसाठी खास पोस्ट, आईवर आहे जीवापाड प्रेम, म्हणाला, “कधीच हट्ट नाही की…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरांत पोहोचली. सध्या विशाखा या 'शुभविवाह' या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत ...