दुबईवरुन भाऊ येताच माहेरपणाच्या आठवणीत रमल्या विशाखा सुभेदार, डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, कौतुकाचा वर्षाव
प्रत्येक स्त्रीला माहेरची नितांत ओढ असते. तिच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे माहेरच्या मातीत गेलेली असतात. आई-वडील, भावंडे, माहेरची माणसं, गाव, ...