धक्कादायक! विक्रांत मेस्सीचा इंडस्ट्रीला कायमचा निरोप, अभिनय सोडणार, म्हणाला, “गेले काही दिवस…”
बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने त्याच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. अलीकडेच विक्रांत 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात ...