खोटे चेक, खोटे गुगल पे अन्..; ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची फसवणूक, संताप व्यक्त करत म्हणाली, “सोडणार नाही…”
'रंग माझा वेगळा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आयेशा म्हणजेच विदिशा म्हसकर. आयेशा या नकारात्मक भूमिकेमुळे विदिशाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ...