लग्नाच्या आठ वर्षांनी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले इशिता दत्ता व वत्सल शेठ, दाखवली लेकीची झलक, अभिनेत्री म्हणाली, “आमचं कुटुंब…”
Ishita Dutta Vatsal Sheth Become Parents : अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठ ही टेलिव्हिजनमधील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी आहे. ...
