“मुर्दाड बघ्यांचं काय करायचं?”, वसई हत्या प्रकरणाबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट, म्हणाला, “पोलिसांचा धाक आहे का?”
‘आनंदी गोपाळ’, ‘डबलसीट’, ‘टाईमप्लीज’, ‘क्लासमेट्स’, ‘लोकमान्य’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक बऱ्याच चित्रपटांचे दिग्ददर्शन करुन समीरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ...