वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विरोधामुळे ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटात दिसणार नव्हती आलिया भट्ट, करण जोहरने केला खुलासा, म्हणाला, “आलियाच्या जागी…”
आलिया भट्ट ही सध्या लोकप्रिय व आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर आलियाने बऱ्याच हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. वरुण धवन ...