Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळीमध्ये पुन्हा वाजलं, जेवण बनवण्यावरुन टोकलं, म्हणाली, “लोकांना अन्न मिळत नाही आणि…”
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’चा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच या शोमध्ये नवनवीन ड्रामा, भांडणं पाहायला मिळत ...