“नाटक सुरु असताना समोर पडलेला आंबा उचलला अन्…”, वंदना गुप्तेंची दिग्दर्शकांनी केली खरडपट्टी, म्हणाल्या, “ते ओरडत होते तोपर्यंत…”
मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वंदना यांनी मालिका, नाटक ...