‘नवरी मिळे…’ मालिकेच्या सेटवर लीलाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा, अभिनेत्री खास फोटो शेअर करत म्हणाली…
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका साऱ्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या ट्विस्टननंतर ही ...