“रात्री ११ पर्यंत गरबा खेळून नंतर नाचत देवी विर्सजनाची प्रथा कुठून आली?”, वैभव मांगलेंचा संतप्त सवाल, नेटकरी म्हणाले, “भक्ती खोटी…”
नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्याच्या यादीत वैभव मांगले हे नाव आवर्जून घेतलं जात. अभिनय क्षेत्रात कुणीही ...