Bigg Boss Marathi : “त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला पण…”, सूरज गाववाला म्हणत वैभवची सारवासारव, म्हणाला, “आधीपासूनच मैत्री अन्…”
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वात नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला तेव्हापासूनच ...