सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रश्नाचं उर्वशी रौतेलाने दिलेलं भलतंच उत्तर, ट्रोल होताच म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी…”
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई ...