Urmila Matondkar Divorce : लग्नाला आठ वर्ष तरीही गरोदर का राहिली नाही उर्मिला मातोंडकर?, घटस्फोटाचं कळताच रंगल्या चर्चा, म्हणालेली, “त्याची अपेक्षा…”
Urmila Matondkar and Mohsin Akhtar Mir Divorce : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ...