लाईव्ह शोदरम्यान महिलेच्या ओठावर किस करणं उदित नारायण यांना पडलं महागात, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “थरकी…”
Udit Narayan Fan Moment : उदित नारायण हे बॉलीवूडमधील ज्येष्ठ गायक आहेत. त्यांनी आजवर त्यांच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे. ...