“माझ्या दोन्ही मुलांनी पळून जाऊन लग्न करावं कारण…”, भलतंच बोलून गेली अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना, म्हणाली, “माझा नवरा…”
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना नेहमीच चर्चेत असते. १९९५ साली 'बरसात' या चित्रपटातून अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ...