मराठी कलाकारांची लगीनघाई! ‘तुला शिकवीन…’ मालिका फेम अभिनेत्रीही लवकरच अडकणार विवाहबंधनात, होणारा नवराही आहे सुप्रसिद्ध अभिनेता
मराठी कला विश्वात सध्या सर्वत्र लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री रेश्मा शिंदे पवनबरोबर लग्नबंधनात अकडली. तर अभिनेता शाल्व ...