ना भरजरी साडी, ना लेहेंगा; लग्नानंतरचा मिसेस बोडकेचा नवा लूक पाहिलात का? साधेपणाने वेधलं लक्ष
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच तितीक्षा तावडे. तितीक्षाने या मालिकेतून नेत्रा या ...