निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; लग्नानंतर अशी नटली तितीक्षा तावडे, मराठमोळा लूक व्हायरल, अभिनेत्री म्हणते, “मराठी मुलगी…”
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ...