Video : ‘सातव्या मुलीची…’ला निरोप देताना ढसाढसा रडली तितीक्षा तावडे, सेट विस्कळीत केल्यानंतर कलाकारांना दुःख
मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. अगदी अल्पवधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद ...