“सगळ्यांचं म्हणणं आहे लग्न कर आणि”…; डोक्याला बाशिंग बांधून जुई गडकरीचा व्हिडीओ व्हायरल, नवरीबाई नटली कारण…
मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा आणि गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करून जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं ...