घरी परतल्यानंतर ‘तारक मेहता…’ फेम सोढीचा पहिला फोटो समोर, अशी झाली आहे अवस्था, ओळखणंही कठीण, वडील म्हणाले, “त्याचे अपहरण…”
‘तारका मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह अचानक गायब झाल्याचे वृत्त येताच त्याच्या अनेक चाहत्यांसह कुटुंबीयदेखील चिंतेत पडले ...