तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे, नाना पाटेकरांचा दावा, अभिनेत्री म्हणाली, “त्यांना खोटं बोलण्याचा आजार…”
तनुश्री दत्ता व नाना पाटेकर यांच्यातील लैंगिक शोषणाचे प्रकरण खूप चर्चेत आहे. या प्रकरणावरुन तनुश्रीने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले होते. ...