समुद्रात सर्फिंग करणं पडलं महागात, शार्कने केलेल्या हल्ल्यात सुप्रसिद्ध अभिनेत्याने गमावला जीव, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
जॉनी डेपच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' या चित्रपटात काम करणारा हॉलिवूड अभिनेता तामायो पेरी याच्या निधनाची बातमी नुकतीच समोर आली ...