“माझ्यावर चढू नका”, पापाराझींवर भडकली तापसी पन्नू, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले, म्हणाले, “ही भविष्यात…”
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बरेचदा ती पापराजींशी भांडताना दिसते, त्यामुळे लोक तिला दुसरी ...