“बॉलिवूडने मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं”, स्वरा भास्करचा मोठा दावा, आरोप करत म्हणाली, “खूप दुःख वाटलं कारण…”
आपल्या स्पष्ट, बिनधास्त आणि बेधडक विचारांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. टीका, टोमणे सहन करुनही स्वरा आपल्या ...