Video : गोव्यामध्ये इतकं मोठं आहे सखी गोखलेचं सासरचं घर, सुव्रत तिथेच आईला अचानक भेटायला गेला अन्…; लेकाला पाहून खाली पडली तेव्हा…
अभिनेता सुव्रत जोशीने आजवर त्याच्या अभिनयशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सुरुवातीला मालिकांमधून सुव्रतने त्याच्या अभिनयाची छाप रसिक प्रेक्षकांमध्ये ...