सुशांत सिंहच्या मृत्यूच्या चौकशीबाबत बहिणीचं थेट केदारनाथकडे साकडं, साधूंना भेटली, ध्यानधारणाही केली, म्हणाली, “देवाच्या कृपेने…”
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह साऱ्यांनाच धक्का बसला. सुशांतच्या निधनाला आता चार वर्ष पूर्ण होतील. ...