“शेवटी न्याय मिळालाच नाही”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चार महिन्यांनंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली, “या खटल्यामध्ये…”
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वालाही मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनाला आता चार वर्ष ...