“गद्दार कोण?”, टास्कदरम्यान अरबाज-वैभवची वागणूक पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने विचारला जाब, तर सूरजचं कौतुक, म्हणाल्या, “काहीतरी शिजत होतं…”
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अल्पावधीतच हे पर्व विशेष गाजताना दिसत आहे. या पर्वातील सर्व ...