Bigg Boss Marathi : मनाचा मोठेपणा! सूरजने टीमला दिलं कॅप्टन्सी मिळाल्याचं संपूर्ण श्रेय, रितेश देशमुखही भारावला, म्हणाला, “योग्य ती भूमिका…”
Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या ५ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळवण्यात आला. ...