“मी हिंदू आहे त्यामुळे कधी बकरा कापला…”, फटाके वाजवू नका सांगितल्यानंतर ट्रोल झालेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “अकलेचे तारे…”
बेधडक, स्पष्टव्यक्ती अभिनेत्री म्हणून सुरभी भावे हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. सुरभी नेहमीच तिच्या अभिनयाबरोबरचं स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. नेहमीच ती ...