‘घरोघरी मातीच्या…’मधील हृषीकेशची खऱ्या आयुष्यातील बायको दिसते इतकी सुंदर, रोमँटिक पोस्टने वेधलं लक्ष
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेच्या हटके कथानकामुळे ही मालिका लोकप्रिय झाली ...