मराठी अभिनेत्री व नृत्यांगणा सुकन्या काळणचा थाटामाटात साखरपुडा, कुशल बद्रिकेची पत्नीसह हजेरी, पाहा खास फोटो
सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. सुरुची-पियुष, प्रसाद-अमृता ही कलाकार मंडळी ...