सुबोध भावेच्या लेकाची फुटबॉल स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, कौतुक करत म्हणाला, “तू आणि तुझी संपूर्ण टीम…”
गेल्या काही वर्षात गाजलेल्या मराठी नाटक, चित्रपट व मालिकांशी जोडलं गेलेलं नाव म्हणजे सुबोध भावे. छोटा पडदा असो किंवा मोठा ...