“यापुढे एक खुर्ची कायमची रिकामी…”, चाहतीच्या निधनानंतर सुबोध भावेला दुःख अनावर, म्हणाला, “इरावती तुम्हाला…”
कलाकारांचं त्यांच्या चाहत्यांबरोबर खास बॉण्ड असलेलं बरेचदा पाहायला मिळालं आहे. कलाकारांचे असे काही चाहते आहेत जे कायम त्यांच्या आठवणीत राहतात ...