तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…
Shekhar Suman On Student Protest : 'शेखर टुनाइट'च्या ताज्या भागात अभिनेता-होस्ट शेखर सुमन भावूक झाला. दिल्लीतील 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) ...

