Pushpa 2 प्रीमियरला जखमी झालेल्या मुलाची प्रकृती अजूनही गंभीर, काय म्हणाले डॉक्टर?
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २: द रुल’च्या प्रीमियर शोदरम्यान (०४ डिसेंबर) चेंगराचेंगरी झाली. सुपरस्टार अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठा ...