लग्नाच्या दोन वर्षांतच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाली, “खूप कठीण काळ होता कारण…”
दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा विनोद पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री अपर्णा विनोदने तिचा पती रिनिलराज पीकेपासून वेगळे होण्याचा निर्णय ...